संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात लॉकडाऊन राहणार की नाही राहणार याबाबत सोमवारी दिवसभर अनक तर्कवितर्क केले जात होते. पालिका अधिकाऱ्यांनी याची माहिती देईपर्यंत ठाणे शहर पोलिसांच्या ट्वीटरवरही लॉकडाऊनची माहिती देण्यात येत होती. त्याचदरम्यान लॉ ...
वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी. मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर मुदतवाढ मिळालेली नाही. विदर्भ व मराठवाड्यातील मंत्र्यांनी याविषयी कॅबिनेटमध्ये आवाज उठवावा, असेही फडणवीस यांनी सांगितले. ...
ठाणे जिल्हयात आतापर्यंत दहा वकिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर ठाणे शहरातील दहा वकिल हे कोरोनाशी लढा देत आहेत. दोन वकिलांनी कोरोनावर मात केली. पण त्यांना लाखोंची बिले हातात पडली. अशावेळी आपल्या सहकाऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठाणे जिल्हा वकिल ...