लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
जालन्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६२१ - Marathi News | Report of 40 people in Jalna is positive; The number of victims is 621 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६२१

आरोग्य प्रशासनाकडून बुधवारी १५६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ...

'मोफत उपचारांबाबत राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, पुरावे दाखवा अन्यथा राजीनामा द्या' - Marathi News | 'Rajesh Tope is making a fuss about free treatment, give proof or resign' MNS gajanan kale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोफत उपचारांबाबत राजेश टोपे उल्लू बनवत आहेत, पुरावे दाखवा अन्यथा राजीनामा द्या'

राज्यातील शासकीय व पालिका रुग्णालयांचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे ...

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण! - Marathi News | Eclipse of ‘Starvalue’ to ‘Creativity’ on OTT platform too! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण!

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ‘क्रिएटिव्हीटी’ला ‘स्टारव्हॅल्यू’चे ग्रहण लागण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

coronavirus : नांदेडमध्ये कोरोना चारशेच्या उंबरठ्यावर; आज आणखी पाच बाधितांची भर - Marathi News | coronavirus: Corona in Nanded on the threshold of four hundred | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : नांदेडमध्ये कोरोना चारशेच्या उंबरठ्यावर; आज आणखी पाच बाधितांची भर

मागील आठ दिवसात कोरोनाचे तब्बल ८२ रुग्ण आढळून आले आहेत. ...

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका - Marathi News | Assembly Deputy Speaker narhari zirwal dance video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या विवाहात कुटुंबीयांसमवेत धरला ठेका

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्या मुलाचं लग्न अवघ्या 40 -50 लोकांमध्ये करत साधेपणा जपला आहे. ...

CoronaVirus News : डोंबिवलीत लॉकडाऊनच्या टप्प्याला दुकानदार, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, रिकाम्या बसेस धावल्या अन् रांगा ओसरल्या - Marathi News | CoronaVirus News : A huge response from shopkeepers and citizens to the lockdown phase in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : डोंबिवलीत लॉकडाऊनच्या टप्प्याला दुकानदार, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद, रिकाम्या बसेस धावल्या अन् रांगा ओसरल्या

CoronaVirus News : शहरात तुलनेने लॉकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळातील जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनला जास्त प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा पोलीस, राज्य परिवहन कामगारांच्या वर्तुळात सुरू होती. ...

Lockdown: शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अनेक जिल्ह्यात संभ्रम - Marathi News | Lockdown: School starts, teachers come; Students will arrive only after July 31; Confusion in many districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: शाळा सुरू, शिक्षकही आले; विद्यार्थी येणार ३१ जुलैनंतरच; अनेक जिल्ह्यात संभ्रम

जिथे गेले महिनाभर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही अशा गावांत, परिसरात १ जुलैपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे ठरले होते. ...

Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न - Marathi News | Lockdown: Mumbai struggles to get back on track; Attempts to fold the economic sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: पुन्हा रुळावर येण्यासाठी मुंबईची धडपड; आर्थिक क्षेत्राची घडी बसविण्याचे प्रयत्न

पायाभूत सुविधा, खोळंबलेले विकासप्रकल्प सुरू करण्याचे आव्हान ...