संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या रूढा येथील विवाहिता मार्चमध्ये बाळंतपणासाठी माहेरी महादापूर (ता. झरी जामणी) येथे आली होती. दरम्यान गरोदर मातेच्या पोटातील बाळ मृत पावले. तिचा स्वॅब तपासल्यानंतर तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ...
तारा घरत ह्या गोडदेव भागात राहणाऱ्या असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी त्या पालिकेच्या कोविड केअर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्या ...
कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. अशावेळी पुढील महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सवांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ...