लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus: ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे कोरोनामुळे तीनतेरा, आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटरवर - Marathi News | coronavirus: Thane Municipal Corporation's health system on ventilator due to corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे कोरोनामुळे तीनतेरा, आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटरवर

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते. ...

coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीत  277 रुग्ण कोरोनामुक्त, तर 224 नव्या बाधितांची नोंद - Marathi News | coronavirus: 277 patients recovered in Vasai Virar municipal area, 224 new cases registered | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus: वसई विरार महापालिका हद्दीत  277 रुग्ण कोरोनामुक्त, तर 224 नव्या बाधितांची नोंद

पालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची रुग्ण संख्या आता 5 हजार 959 वर पोहचली आहे, ...

GSB Ganpati : 14 फुटी मूर्तीला परवानगी द्या; जीएसबी सेवा मंडळाची राज्य सरकारकडे विनंती - Marathi News | Mumbai: GSB mandal of King's Circle urges government to permit large Ganpati idol during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :GSB Ganpati : 14 फुटी मूर्तीला परवानगी द्या; जीएसबी सेवा मंडळाची राज्य सरकारकडे विनंती

जीएसबी सेवा मंडळाची गणेश मूर्ती ही शाडूच्या मातीची असते. ही मूर्ती गेल्या 65 वर्षांपासून मंडपातच साकारली जाते. ...

coronavirus : लातूर जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 16 positive in Latur district; Death of one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :coronavirus : लातूर जिल्ह्यात १६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात बाधितांची संख्या ४२४ वर पोहोचली आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा कहर सुरूच; राज्यात रुग्णांच्या संख्येने ओलांडला 2 लाखांचा टप्पा; आज 7074 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra reported 7,074 COVID-19 cases and 295 deaths in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : कोरोनाचा कहर सुरूच; राज्यात रुग्णांच्या संख्येने ओलांडला 2 लाखांचा टप्पा; आज 7074 नवे रुग्ण

CoronaVirus News : राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,00,064 पर्यंत पोहोचली आहे. ...

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण... - Marathi News | CoronaVirus Marathi News coronavirus new mutation more infectious than old | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

आधीच कोरोना, त्यात पावसाळा; धो-धो पावसाने मुंबईचं काय केलं बघा! - Marathi News | heavy rainfall hits hindmata, parel,dadar, thane | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आधीच कोरोना, त्यात पावसाळा; धो-धो पावसाने मुंबईचं काय केलं बघा!

खोपट बसडेपो क्रमांक १ मध्ये कोरोनाचा कहर; वाहन परीक्षकासह वाहकाचा मृत्यू तर, 43 जणांना लागण - Marathi News | Corona's havoc in Khopat Bus Depot No. 1; If the carrier, including the vehicle tester, dies, 43 people are infected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोपट बसडेपो क्रमांक १ मध्ये कोरोनाचा कहर; वाहन परीक्षकासह वाहकाचा मृत्यू तर, 43 जणांना लागण

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने थैमान घातले आहे. ...