संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तसेच त्यांनाही ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री यांनी रविवारी दिली. ...
मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे पालिकेला १०० व्हेंटिलेटर, २० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसाहाय्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले. ...
वडिलांची दोन्ही यकृत निकामी झाली आहेत. त्यात पेशी कमी आहेत. शिवाय वयोमानामुळे त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती असतानाही त्यांना बंदोबस्ताला लावणे चुकीचे आहे... ...
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांच्या पुणे विभागामध्ये लघु, सूक्ष्म, मध्यम (एमएसएमई), सेवा उद्योग आणि मोठे उत्पादन उद्योग मिळून ३ लाख ६५ हजारांहून अधिक उद्योगधंदे आहेत. ...
कोरोनामुक्त झालेल्या तीन जणांना सोमवारी दवाखान्यातून सुटी देण्यात आली. सुटीनंतरही त्यांना काही दिवस आपापल्या घरी होम क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अधिसेविका अनिता निकोडे, सहायक अधिसेवक शंकर तोगरे यांनी ...
अजूनही सलूनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मुलाची सोनसाखळी विकून कर्ज फेडावे लागले, अशी खंत एका सलूनचालकाने व्यक्त केली. ...