लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित चाचण्या करता येणार - Marathi News | Corona Virus : Company Employees can be tested together ; state government big decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : राज्य सरकारचा मोठा निर्णय; मोठ्या खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या एकत्रित चाचण्या करता येणार

चाचणीसाठी किमान ५० कर्मचारी आवश्यक ...

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात आज नव्या 5134 कोराबाधितांची वाढ; 224 जणांचा मृत्यू - Marathi News | 5134 new corona positive cases, 3296 discharged and 224 deaths in Maharashtra today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात आज नव्या 5134 कोराबाधितांची वाढ; 224 जणांचा मृत्यू

आज राज्यभरातून 3296 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ...

मीरा भाईंदर महापालिकेने अलगीकरणासाठी खाजगी हॉटेलांची दारे उघडली - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation openedprivate hotels for corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेने अलगीकरणासाठी खाजगी हॉटेलांची दारे उघडली

बहुतांश हॉटेल अनधिकृत व भाजपा नगरसेवक , कार्यकर्त्यांशी संबंधित  ...

शहरात कोरोनामळे सहा जणांचा मृत्यु; रुग्णसंख्या 3 हजार 173 - Marathi News | Corona killed six people in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात कोरोनामळे सहा जणांचा मृत्यु; रुग्णसंख्या 3 हजार 173

मंगळवारी नाशिकरोड येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंचवटी विभागातही दोन जणांचा मृत्यू झाला असून पंचवटीत धोका वाढल्याचे दिसत आहे. ...

ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 340 बधीतांसह 45 जणांचा मृत्यू - Marathi News | 45 died in Thane district due to corona; 1340 found today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 340 बधीतांसह 45 जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात 381 रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1,262 new patients in Pune division; 30 died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात १,२६२ नवीन कोरोनाबाधितरुग्ण ; ३० जणांचा मृत्यू

पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.१२ टक्के ...

CoronaVirus एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील - Marathi News | CoronaVirus Corona to three BJP MLAs on the same day; Two from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली होती. यानंतर त्यांच्या घरातील ८ सदस्यांनाही कोरोना झाला होता. ...

coronavirus : परभणी जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १५४ वर - Marathi News | coronavirus: 5 new coronaviruses found in Parbhani district; The total number of patients is 154 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणी जिल्ह्यात ५ नवीन कोरोनाबाधित आढळले; एकूण रुग्णसंख्या १५४ वर

सेलू तालुक्यातील तीनही नवीन रुग्ण कोरोनाबाधित बँक अधिका-याच्या संपर्कातील आहेत़ ...