संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
‘कॉम्पॅक्ट एक्सएल’ या मशिनचे लोकार्पण सिरम इन्स्टिट्युटमध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला, माय लॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ, शैलेंद्र कवडे, सुजित जैन आदी उपस्थित होते ...
फळे-भाजीपाल्यांची पाकिटे घरात आणल्यानंतर ती वेगळी ठेवावीत. फळे-भाजीपाला वाहतुकीदरम्यान, त्यांच्या विक्रेत्यांकडील साठवणुकीदरम्यान दूषित होण्याची खूप शक्यता असते. ...
आयआयटी मुंबईमधील एका प्रयोगात दिसून आले की, पावसाळ्यातील दमट हवामान कोरोनासाठी पोषक असून संसर्ग वाढवणारे ठरू शकते. हे ठामपणे सांगण्यास व सिद्ध करण्यास हा एक अभ्यास पुरेसा नाही. ...
या काळात हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाउस बंद असल्याने त्यांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. ...
पोलिसांसाठी आपणही काहीतरी करायला हवे म्हणून चेंबूरच्या डिसुझा दाम्पत्याने चहा आणि नाष्टा देण्याचे ठरविले. गेले १०० दिवस ते दिवसाला १०० हून अधिक पोलिसांना चहा आणि नाष्टा पुरवत आहेत. ...
आधी जकात त्यानंतर एलबीटी बंद झाल्याने महापालिकेच्या प्रमुख उत्पन्नाच्या स्रोतापासून कमी उत्पन्न येत आहे. त्यात आता कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ...