लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित - Marathi News | Corona virus : Ohh .! highest patient growth till date on Wednesday in pune city, Increased in one day to 1147 corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित

बरे झालेल्यांचा आकडा १५ हजारांच्या वर ...

coronavirus: कर्जत, खालापूरमधील पर्यटनस्थळांवर बंदी, सुरक्षिततेच्या उपाययोजना - Marathi News | coronavirus: Ban on tourist destinations in Karjat, Khalapur, security measures | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :coronavirus: कर्जत, खालापूरमधील पर्यटनस्थळांवर बंदी, सुरक्षिततेच्या उपाययोजना

कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण - पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणालाही पर्यटनासाठी जाता येणार ना ...

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: 14 new patients added in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोली जिल्ह्यात १४ नव्या रुग्णांची भर

हिंगोली जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आतापर्यंत ५४३६ जणांना भरती केले होते. ...

पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा - Marathi News | Corporation to prepare plan for Ganeshotsav due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट; पालिका तयार करणार आराखडा

गणेश प्रतिष्ठापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्याकरिता यंदा पालिकेला आणि पोलिसांनाही विशेष कष्ट घ्यावे लागणार ...

खेड तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’दोन महिन्यांपासून धूळखात; रुग्णांवर उपचारासाठी होतेय धावपळ    - Marathi News | Covid Care Center in Khed taluka has been in dust for two months; Patients are rushed for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील ‘कोविड केअर सेंटर’दोन महिन्यांपासून धूळखात; रुग्णांवर उपचारासाठी होतेय धावपळ   

खेड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ ...

मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर - Marathi News | Great relief from Mumbai! Corona patient double rate every 45 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर

८७ हजार ८५६ कोरोना बाधित, २३ हजार ५४३ रुग्णांवर उपचार ...

Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती  - Marathi News | Corona virus : Appointment of 15 officers to verify the information received from the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील हॉस्पिटलकडून मिळणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी १५ अधिकाऱ्यांची नियुक्ती 

या नवीन यंत्रणेमुळे खाजगी हॉस्पिटलला आपल्याकडील बेडस् उपलब्ध क्षमता लपविता येणार नसून, महापालिकेलाही हॉस्पिटलमधील खरी माहिती मिळू शकणार आहे. ...

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार - Marathi News | Maharashtra 6,603 new COVID-19 cases, 198 deaths today; mumbai crosses 5000 death mark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार, आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ कोविडमुक्त ...