संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
केडीएमसीच्या १४ आरोग्य केंद्रांत या स्वयंसेविका कार्यरत आहेत. यासंदर्भात स्वयंसेविका गीता माने म्हणाल्या की, ‘२००५ पासून १०७ स्वयंसेविका महापालिका हद्दीत काम करीत आहेत. ...
या वर्षी कोरोनामुळे साडेतीन महिन्यांपासून सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. पावसाळ्यातही ती बंदच राहण्याची शक्यता आहे. यामुळे या वर्षीच्या पर्यटन हंगामावर पाणी फिरणार असून, स्थानिकांचा रोजगारही बुडणार आहे. ...
नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स् ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन अधिकारी आणि सात कर्मचारी अशा नऊ पोलिसांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. यामध्ये थेट पोलीस आयुक्तांच्या रिडरचाही समावेश असल्यामुळे पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...