लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Pimpri chinchwad Lock down 2.0 : औद्योगिकनगरीत सोमवारी मध्यरात्रीपासून  कडक लॉकडाऊन - Marathi News | Pimpri chinchwad Lock down 2.0 :Strict lockdown will be in the all pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri chinchwad Lock down 2.0 : औद्योगिकनगरीत सोमवारी मध्यरात्रीपासून  कडक लॉकडाऊन

कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन ...

Pune Lockdown 2 : पुण्यात खरेदीसाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा, फिजिकल डिस्टनसिंगचे तीन तेरा - Marathi News | Pune Lockdown 2 : Full crowd for purchses in front shops at pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lockdown 2 : पुण्यात खरेदीसाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा, फिजिकल डिस्टनसिंगचे तीन तेरा

पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर शहरात विविध ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी रस्त्यावर उतरले आहे. ...

Coronavirus : सेलूत एक पोलीस आणि आणखी एक बँक कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह - Marathi News | Coronavirus: A policeman and another bank employee in Sulu tested positive for coronavirus | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Coronavirus : सेलूत एक पोलीस आणि आणखी एक बँक कर्मचारी कोरोना पाॅझिटीव्ह

पारिजात आणि पारिख काॅलनी परिसर प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दोनशेपार - Marathi News | Coronavirus: Two hundred coronavirus patients in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus : बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण दोनशेपार

आज 20 बाधितांची जिल्ह्यात भर ...

Coronavirus : लातुरात आणखी २५ कोरोनाबाधितांची भर - Marathi News | Coronavirus: 25 more coronavirus patients added in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Coronavirus : लातुरात आणखी २५ कोरोनाबाधितांची भर

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता ६४७ इतकी झाली आहे. ...

नांदेडमध्ये आणखी दोन कोरोना बळी; ११ बाधितांची वाढ - Marathi News | Two more corona deaths in Nanded; Increase of 11 positive patients | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये आणखी दोन कोरोना बळी; ११ बाधितांची वाढ

जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या ५६९ एवढी झाली आहे. ...

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार - Marathi News | Balasaheb thackeray was remembered in two months lockdown says sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार

Sharad Pawar Sanjay Raut Interview : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Wardha Deputy Collector Corona Positive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

शनिवारी सकाळी वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...