संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला. ...
रामपुरी कॅम्प परिसरातील ३७ व २९ वर्षीय महिला आणि ३९ वर्षीय पुरुषाने कोविड रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात कोरोना रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. ...
काही दिवसांपुर्वी महापालिका प्रशासनाने येथील नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा हा परिसर प्रतिबंधित म्हणून घोषित केला होता; मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. ...
Ganeshotsav 2020: सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार न्यायोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहणार आहे. यामुळे कोरोना संकटकाळात दा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा याच्या सूचना जारी करण्यात आ ...