संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते. ...
कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता तातडीने रॅपिड अँटीजन तपासणीच्या माध्यमातून कोरोना संशयितांचे त्वरित निदान होण्यास मदत होणार आहे. असे मत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले. ...
देवरी तालुक्यातील चिचगड येथील पोलीस स्टेशनच्या कॅम्पमधील नागपूर येथून आलेल्या भारतीय राखीव बटालीयन ई कंपनी १५ एकूण ४० जवानांचे स्वॅब नमुने गुरूवारी (दि.१६) रॅपिड अँटीजन चाचणी अंतर्गत तपासणी करण्यात आले. त्यात या दोन्ही जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ...
वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ४४ कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार ९४९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ५ हजार ८६३ निगेटिव्ह तर ५९ पॉझिटिव्ह आले आहेत. ...