लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus News: ठाणे महापालिकेने खासगी रु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे - Marathi News | Coronavirus News: Thane Municipal Corporation should check the bill of every patient admitted in the private hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे महापालिकेने खासगी रु ग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रु ग्णाचे बिल तपासावे

ठाण्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून प्रत्येक रु ग्णाचे बिल काटेकोरपणे तपासून जादा आकारलेले पैसे रु ग्णांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे. ...

श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव - Marathi News | Corona's attack on healthcare in Shrivardhan; Patients rush for obstetric surgery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमधील आरोग्यसेवेवर कोरोनाचे सावट; प्रसूती शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची धावाधाव

महाड, अलिबागला जावे लागत असल्याने त्रास ...

Coronavirus News: ठाणे शहरातील भाजी मार्केटवर राहणार पालिकेची करडी नजर - Marathi News | Coronavirus News: Municipal Corporation will keep a close eye on vegetable market in Thane city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाणे शहरातील भाजी मार्केटवर राहणार पालिकेची करडी नजर

केवळ हॉटस्पॉटच्या परिसरात ठाणे महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी ५० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक भल्या पहाटे २ ते सकाळी ११ वाजेपर्यंत ...

CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही - Marathi News | no death recorded today in vasai virar due to coronavirus today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही

बाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांकडे; आज 251 जणांची नोंद ...

CoronaVirus News: वयोवृद्धांवर सहा राज्यांत होणार बीसीजीच्या चाचण्या; मुंबईतील केईएममध्येही होणार प्रयोग - Marathi News | BCG tests on seniors in six states; The experiment will also take place at KEM in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: वयोवृद्धांवर सहा राज्यांत होणार बीसीजीच्या चाचण्या; मुंबईतील केईएममध्येही होणार प्रयोग

शास्त्रज्ञांच्या पथकांचे नेतृत्व चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युयुबरक्यूलॉसिस (एनआयआरटी) ही संस्था करणार आहे. ...

६३ विमानतळांवर बसविणार १९८ शारीरिक तपासणी यंत्रे;पुणे, औरंगाबाद, भोपाळचा समावेश - Marathi News | 198 physical examination machines to be installed at 63 airports; Pune, Aurangabad, Bhopal included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६३ विमानतळांवर बसविणार १९८ शारीरिक तपासणी यंत्रे;पुणे, औरंगाबाद, भोपाळचा समावेश

हाताने तपासणीची गरज नसेल ...

Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवशी एक हजार २७७ रुग्णांनी केली कोरोनावर मात - Marathi News | Coronavirus News: One thousand 277 patients overcome coronavirus in a single day in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: ठाण्यात एकाच दिवशी एक हजार २७७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी एकाच दिवशी तब्बल एक हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम असून प्रकृती सुधारल्यामुळे घरी परतणाऱ्या रुग्णांसह पालिका प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. ...

CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक - Marathi News | CoronaVirus highest one day spike in corona patient in state mortality rate higher than country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक

CoronaVirus News: आज दिवसभरात ९ हजार ५१८ रुग्ण आढळले; २५८ जण मृत्यूमुखी ...