लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महाराष्ट्रात अनेक अँटिजन चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे; रुग्णसंख्येबाबत शंका - Marathi News | results of many antigen tests in Maharashtra are wrong; Doubtful number of patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात अनेक अँटिजन चाचण्यांचे निष्कर्ष चुकीचे; रुग्णसंख्येबाबत शंका

अचूक निदानासाठी डॉक्टरांचा आरटी-पीसीआर टेस्टवर भर ...

मानखुर्दच्या चिल्ड्रन होम सोसायटीतील तब्बल ३० मुलांना कोरोनाची बाधा - Marathi News | 30 children from Mankhurd's Children's Home Society infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्दच्या चिल्ड्रन होम सोसायटीतील तब्बल ३० मुलांना कोरोनाची बाधा

दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होम सोसायटीमधील व्यवस्थापनाने मुंबई पालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला झाल्याची माहिती दिली होती. ...

मुंबई महापालिकेच्या अँटिजन चाचणी मोहिमेत १६ पालिका कर्मचारी, ३१ पोलीस बाधित - Marathi News | 16 municipal employees, 31 police affected in BMC antigen testing campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या अँटिजन चाचणी मोहिमेत १६ पालिका कर्मचारी, ३१ पोलीस बाधित

मुंबई पालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, अशा विभागातील पालिका कर्मचाºयांच्या अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत. ...

देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी - Marathi News | The cure rate in the state is eight per cent less than the rest of the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या तुलनेत राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी

राज्यात दिवसभरात ९,४३१ कोरोनाबाधित, २६७ जणांनी गमावला जीव ...

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीला जबाबदार असल्याचा ठपका; वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यास नोटीस - Marathi News | blamed for the Corona increase; Notice to the Medical Health Officer | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीला जबाबदार असल्याचा ठपका; वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यास नोटीस

महापालिका आयुक्तांची कारवाई : ...

CoronaVirus News: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 14 लाखांचा टप्पा, महाराष्ट्राची स्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Marathi News covid-19 cases reach on 14 lakh in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 14 लाखांचा टप्पा, महाराष्ट्राची स्थिती गंभीर

राज्यात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 296 लोकांची कोरोना तपासणी झाली आहे. यात तब्बल 3 लाख 75 हजार 799 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ...

CoronaVirus News: मानखुर्दच्या 'चिल्ड्रन होम सोसायटी'मधील ३० मुलांना कोरोनाची लागण - Marathi News | coronaVirus 30 childs in Mankhurds Children Home Society found corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मानखुर्दच्या 'चिल्ड्रन होम सोसायटी'मधील ३० मुलांना कोरोनाची लागण

CoronaVirus News: चिल्ड्रन होम सोसायटीमध्ये कोरोनाचा शिरकाव; खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून चौकशीची मागणी ...

गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे - Marathi News | provide special trains in Konkan for Ganeshotsav, MLA Pramod Patil request to Railway Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वेगाड्या सोडा, आमदार प्रमोद पाटील यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

त्याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करावी यासाठी अनेक प्रवासी संघटनांनी विनंती केली आहे. पण तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही गाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. ...