लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : ससूनमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचशे पार; बरे झालेल्या रुग्णांची संख्या पण दुप्पट - Marathi News | Corona virus : Death number of sasoon hospital are going on 500 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ससूनमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचशे पार; बरे झालेल्या रुग्णांची संख्या पण दुप्पट

शहरातील एकुण मृत्यूपैकी ३८ टक्के प्रमाण ...

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी - Marathi News | ITI students get employment opportunities; Demand for skilled manpower from companies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मिळाली रोजगाराची संधी; कुशल मनुष्यबळाला कंपन्यांकडून मागणी

लॉकडाऊनमध्ये दिलासा! २५ कंपन्यांनी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आयटीआयकडे विचारणा केली आहे. ...

आता छोटी कोविड केंद्रे होणार बंद - Marathi News | Now the small covid centers will be closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता छोटी कोविड केंद्रे होणार बंद

पालिका प्रशासन; कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने निर्णय ...

एपीएमसीवर विशेष लक्ष केंद्रित करा - Marathi News | Pay special attention to APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीवर विशेष लक्ष केंद्रित करा

सतेज पाटील यांची सूचना; कोरोना स्थितीचा घेतला आढावा ...

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona kills 43 in Thane district on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू

नवे १५९३ रुग्ण सापडले : आरोग्य विभागाची माहिती ...

मास्कसह अत्यावश्यक वस्तूंचे दरपत्रक ठरणार - Marathi News | There will be tariffs for essential items including masks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मास्कसह अत्यावश्यक वस्तूंचे दरपत्रक ठरणार

राजेश टोपे यांची माहिती; समिती स्थापन ...

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Sharthi's attempt to gain control of the corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर रिक्तपदांमुळे अतिरिक्त ताण : दुर्गम भागातील गरीब उपेक्षित रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळणे दुरापास्त ...

मॅरेथॉनला ब्रेक, अन्य स्पर्धांवरही सावट - Marathi News | Break the marathon, beat other competitions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मॅरेथॉनला ब्रेक, अन्य स्पर्धांवरही सावट

कोरोनामुळे सराव थांबला : फिटनेसवर खेळाडूंचा भर, नवोदितांचा आॅनलाइन सराव ...