लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गोव्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five more killed by corona in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वीच त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याचा बळी गेला. आल्तिनो येथे तीन व्यक्ती कोविडग्रस्त आढळल्या आहेत. ...

भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण  - Marathi News | In Bhiwandi, 131 policemen have been infected with corona so far | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आतापर्यंत 131 पोलिसांना कोरोनाची लागण 

भिवंडी शहरातील परिमंडळ दोन अंतर्गत असलेल्या सहा पोलीस ठाण्यांसह नियंत्रण कक्ष व एसआरपीएफचे जवान अशा तब्बल 131 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

Corona virus : पुण्यातील दुकानांसाठीची पी -१, पी -२ पध्दत रद्द; दुकाने सर्व दिवस सुरू राहणार - Marathi News | Corona virus: P-1, P-2 system canceled for shops in Pune; The shops will be open all day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील दुकानांसाठीची पी -१, पी -२ पध्दत रद्द; दुकाने सर्व दिवस सुरू राहणार

दुकानांबाबतची नवीन नियमावली उशिरा जाहीर करण्यात येणार ...

कोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था? - Marathi News | What will be the temple system in Maharashtra after corona lockdown ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना 'लॉकडाऊन' हटल्यानंतर नेमकी 'कशी' असणार महाराष्ट्रातल्या मंदिरांमधील दर्शन व्यवस्था?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे सध्या कुलुपबंद. ...

उल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी - Marathi News | Robbery of a corona patient from a private hospital in Ulhasnagar; MNS demands to audit the bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी

आतापर्यंत १०८ बिलाची तपासणी ऑडिट समितीकडून होवून त्यामध्ये तफावत आढळल्यास नोटिसा देवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली. ...

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to Janata Curfew in Arjuni Morgaon in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावात जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागरिक, व्यापारी तसेच विविध आस्थापनांनी अर्जुनी मोरगावात आज कर्फ्युच्या पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद देत हा जनता कर्फ्यु 100% यशस्वी केला. ...

नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे - Marathi News | Private hospitals in Nagpur are full, but government ones are down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात खासगी रुग्णालये फुल्ल, शासकीय मात्र रिकामे

कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. ...

नागपुरात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; २२१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण - Marathi News | 18 corona victims die in Nagpur; 2217 active patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात १८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; २२१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

नागपुरात सोमवारी एकाच दिवशी सर्वाधिक १८ रुग्णांना जीव गमवावा लागला. एका दिवशी कोरोनाने मृत्यू पडणाऱ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ...