लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : चिंताजनक ! नांदेडात कोरोनाबाधितांच्या बळींचे शतक - Marathi News | coronavirus: worried; Century of coronavirus patients deaths in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : चिंताजनक ! नांदेडात कोरोनाबाधितांच्या बळींचे शतक

शेवटचा उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही रुग्ण संख्येवर फारसा परिणाम झाला नाही़ ...

पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला, कोरोनामुळे आझम पटेल यांचं निधन  - Marathi News | Police force loses intelligent officer, Azam Patel dies due to corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस दलाने हुशार अधिकारी गमावला, कोरोनामुळे आझम पटेल यांचं निधन 

पटेल हे ‘एसआयडी’मध्ये (राज्य गुप्तवार्ता विभाग) कार्यरत असलेल्या आझम पटेल यांना सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना न्यूमोनिया देखील झाला होता. ...

पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा आता सौरभ राव यांच्या हाती; कोरोना संकटाचे असणार तगडे आव्हान - Marathi News | The post of Pune Divisional Commissioner is now in the hands of Saurabh Rao; The Corona Crisis will be a tough challenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागीय आयुक्तपदाची धुरा आता सौरभ राव यांच्या हाती; कोरोना संकटाचे असणार तगडे आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच दिले होते सौरभ राव यांच्या नियुक्तीचे स्पष्ट संकेत. ...

coronavirus : परभणीत आणखी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४ वर - Marathi News | coronavirus: 2 more coronavirus patients dies in Parbhani; Total death toll at 44 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : परभणीत आणखी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या ४४ वर

जिल्ह्यात आत्तापर्यंत ७४३ कोरोनाचे रुग्ण ...

Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त, ११९२ नवीन रुग्णवाढ - Marathi News | Corona virus : 1 thousand 312 corona free corona free, 1192 new patients in Pune city on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार ३१२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त, ११९२ नवीन रुग्णवाढ

२ हजार १७२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू ...

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात - Marathi News | Former Chief Minister Dr. Shivajirao Patil Nilangekar passed away in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात

16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. ...

Corona virus : पिंपरीत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत गोंधळ ; महापालिका प्रशासनाच्या आदेशात नाही स्पष्टता   - Marathi News | Corona virus: Consequences of lack of clarity in the order of Pimpri-Chinchwad Municipal Administration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत गोंधळ ; महापालिका प्रशासनाच्या आदेशात नाही स्पष्टता  

प्रशासनाने नव्याने आदेश काढून हा संभ्रम दूर करावा... ...

कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा - Marathi News | Build billions of jumbo hospitals later, start municipal hospitals first | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा

तात्पुरती जम्बो रुग्णालये उभी करण्याआधी प्रशासनाने पुणे शहरातील 8 ते 10 बंद अवस्थेतील रुग्णालये सुरु करावी.. ...