संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते. ...
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना १०० खाटांचे अद्यावत कोविड काळजी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ...
विदर्भात रोजच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. सोमवारी ९९७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २३१०१ वर पोहचली असून मृतांची संख्या ५६६ झाली आहे. ...
यवतमाळ शहरातील एका ज्येष्ठ जनरल फिजिशियनच्या वाईट वर्तणुकीचा प्रत्यय एका पोलिसाला आला. त्या पोलिसाच्या गर्भवती पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्या डॉक्टरने उपचार करण्यास नकार दर्शविला. ...