लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने - Marathi News | Municipal Corporation's appeal to immerse domestic Ganesh Idol at home; Will also supply chemicals for plaster of Paris statues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करण्याचे महापालिकेचे आवाहन; खरेदीही करावी ऑनलाईन पध्दतीने

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींकरिता करणार रसायनाचाही पुरवठा       ...

Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात कोरोनामुक्त झाले सहाशे रुग्ण ;१४ जणांचा मृत्यू  - Marathi News | Corona Virus : Six hundred patients recovred from corona in Pimpri-Chinchwad; 14died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात कोरोनामुक्त झाले सहाशे रुग्ण ;१४ जणांचा मृत्यू 

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे... ...

Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २४० जण कोरोनामुक्त ; ९२४ नव्या रुग्णांची वाढ - Marathi News | Corona Virus : 1,240 recovered on Tuesday in Pune ; Addition of 924 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २४० जण कोरोनामुक्त ; ९२४ नव्या रुग्णांची वाढ

आज ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील रहिवाशी ...

CoronaVirus News : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: 11 thousand 88 patients infected with corona in the last 24 hours in the Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे रुग्ण

आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...

Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार - Marathi News | Corona Virus : More than Rs 1.5 lakh will be paid to the hospital only after the committee's permission in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुण्यात आता दीड लाखापेक्षा अधिक बील समितीच्या मजुरीनंतरच हॉस्पिटला पेड होणार

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 83 प्रकरणात खासगी रुग्णालयांना नोटीसा दिल्या... ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा, आज १०५१ नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Number of patients in Thane district crosses 1 lakh mark, 1051 new patients today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला एक लाखाचा टप्पा, आज १०५१ नवे रुग्ण

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज १९६ रुग्ण नव्याने आढळून आले. तर नवी मुंबईत नव्याने २७८ रुग्णांची आज नोंद झाली. ...

coronavirus : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 24 new coronavirus patients in Hingoli district; So the death of one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :coronavirus : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २४ रुग्ण; तर एकाचा मृत्यू

जिल्ह्यात १७ रुग्ण हे रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. ...

CoronaVirus News : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार, मनसेची टीका - Marathi News | CoronaVirus News: MNS criticizes the use of corona while the number of corona patients is declining | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना खाटा टाकण्याचे प्रकार, मनसेची टीका

डोंबिवली जिमखाना येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयाची पाहणी आमदार पाटील यांनी आज सायंकाळी केली. ...