लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपुरात घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही येत आहे पॉझिटिव्ह - Marathi News | A naturally dead body is also coming positive in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही येत आहे पॉझिटिव्ह

मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते. ...

लसीच्या घोषणेनं उत्साह; प्रयोगासाठी अनेक कॉल्स, ईमेल अन् केईएम, नायरमध्ये नोंदी - Marathi News | Many calls for the experiment, emails, entries in KEM, Nair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीच्या घोषणेनं उत्साह; प्रयोगासाठी अनेक कॉल्स, ईमेल अन् केईएम, नायरमध्ये नोंदी

आॅक्सफर्ड विद्यापीठाने पुण्यातील सिरस इन्टिट्यूटच्या साहाय्याने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीचा प्रयोग येत्या आठवड्यापासून केईएम व नायर रुग्णालयात करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News: शरद पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; सिल्व्हर ओकवरील 12 जणांना बाधा - Marathi News | CoronaVirus News: Sharad Pawar's corona test report negative; corona positive 12 people on Silver Oak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: शरद पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; सिल्व्हर ओकवरील 12 जणांना बाधा

दरम्यान, शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ...

CoronaVirus News: आता होमिओपॅथीमध्येही कोरोनावर ‘नोसोड’, हाफकिन संस्थेमध्ये झाले संशोधन - Marathi News | CoronaVirus News: Now in homeopathy, research has also been done on the coronavirus at the ‘Nosod’, the Halfkin Institute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आता होमिओपॅथीमध्येही कोरोनावर ‘नोसोड’, हाफकिन संस्थेमध्ये झाले संशोधन

हाफकिन संस्थेच्या साहाय्याने लाइफफोर्स होमिओपॅथीचे संचालक, ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ व संशोधक डॉ. राजेश शाह यांच्या नेतृत्वाखाली ही संशोधन प्रक्रिया सुरू आहे. ...

CoronaVirus News: पोलिसांची क्रूरता ही नाण्याची एक बाजू - हायकोर्ट - Marathi News | CoronaVirus News: Police brutality is one side of the coin - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पोलिसांची क्रूरता ही नाण्याची एक बाजू - हायकोर्ट

घराबाहेर पडलेली व्यक्ती घराबाहेर का पडली, याची साधी चौकशी न करता पोलिसांनी लोकांना काठीने मारहाण केली. त्यांच्या थोबाडातही दिली. ...

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के - Marathi News | The cure rate of corona in the state is 70.9 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के

सध्या राज्यात १ लाख ५५ हजार २६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

CoronaVirus News: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष - Marathi News | CoronaVirus News: Conclusion that 51% of Pune residents have become corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News: तब्बल ५१ टक्के पुणेकरांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष

येरवडा, कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्ता पेठ-रविवार पेठ, लोहियानगर-कासेवाडी आणि नवी पेठ-पर्वती या पाच प्रभागांत प्रातिनिधिक स्वरूपात हे सर्वेक्षण करण्यात आले. ...

CoronaVirus News: धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; दिवसभरात फक्त चार रुग्णांची नोंद - Marathi News | CoronaVirus News: Only four patients were registered on the way to Dharavi Coronation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: धारावी कोरोनामुक्तीच्या मार्गावर; दिवसभरात फक्त चार रुग्णांची नोंद

धारावीत दिवसभरात ४ रुग्ण आढळून आलेत. ...