लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुख्याधिकाऱ्यांचे धमकीवजा आदेश, कोविड चाचणी न केल्यास दंड? - Marathi News | Chief Minister's threatening order, fine if Kovid is not tested? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुख्याधिकाऱ्यांचे धमकीवजा आदेश, कोविड चाचणी न केल्यास दंड?

प्रशासकीय पातळीवर सुरू असलेला सावळा-गोंधळ चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. ...

CoronaVirus News : राज्यात १४,४९२ नव्या रुग्णांची नोंद, ३२६ जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 14,492 new cases registered in the state, 326 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात १४,४९२ नव्या रुग्णांची नोंद, ३२६ जणांचा मृत्यू

राज्यात आजपर्यंत एकूण  ४,५९,१२४  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. ...

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने - Marathi News | Communist Party of India protest in heavy rains against Health department fraud in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने

जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी.. ...

Corona Virus : पिंपरी महापालिका परिसरात १ हजार १०५ नवीन कोरोना रुग्ण; २१ जणांचा बळी - Marathi News | Corona Virus : 1 thousand 105 new corona patients in Pimpri Municipal Corporation area; 21died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus : पिंपरी महापालिका परिसरात १ हजार १०५ नवीन कोरोना रुग्ण; २१ जणांचा बळी

 पिंपरी-चिंचवडमध्ये संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे शहरातील बाधितांची संख्या ३८ हजार ८२१ वर ...

Corona Virus: पुणे शहरात दिवसभरात १ हजार ६६९ रुग्ण वाढले : ३३ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : 1,669 patients increased in a day pune city: 33 patients died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus: पुणे शहरात दिवसभरात १ हजार ६६९ रुग्ण वाढले : ३३ रुग्णांचा मृत्यू

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६२ हजार ३४९ झाली आहे. ...

coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर - Marathi News | coronavirus: shocking! The condition of 170 corona patients in Nanded district is critical | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : धक्कादायक ! नांदेड जिल्ह्यातील १७० कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

गुरुवारी ११५ रुग्ण आढळले तर १०३ जणांनी केली कोरोनावर मात ...

खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह - Marathi News | Exciting! Corona infiltrates Dindrud police station; Three police positive | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! दिंद्रुड पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह

अँटिजन तपासणीत आला पॉझिटिव्ह अहवाल ...

व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले - Marathi News | Gym Owners delegation met MNS MLA Raju Patil for reopen gym demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले

कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत. ...