लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वर्ध्याचे आमदार पंकज भोयर कोरोना पॉझिटिव्ह; सावंगी रुग्णालयात दाखल - Marathi News | Wardha MLA Pankaj Bhoyar Corona Positive; Sawangi hospitalized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्याचे आमदार पंकज भोयर कोरोना पॉझिटिव्ह; सावंगी रुग्णालयात दाखल

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार पंकज भोयर यांनी तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. ...

विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार - Marathi News | The crisis of the corona in Vidarbha is darker; The death toll is in the thousands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ...

‘होम आयसोलेशन’मुळेच वाढताहेत ‘पॉझिटिव्ह? - Marathi News | ‘Home Isolation’ increases ‘Positive? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘होम आयसोलेशन’मुळेच वाढताहेत ‘पॉझिटिव्ह?

नागपूर जिल्ह्यातील १७ सीसीसीमध्ये ४७६ रुग्ण तर होम आयसोलेशनमध्ये तब्बल ५,२७३ रुग्ण आहेत. रुग्णवाढीला असे होम आयसोलेशन कारण ठरत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

अवाजवी बिल आकारणे पडले ४० खासगी रुग्णालयांना महागात - Marathi News | Expensive bills cost 40 private hospitals dearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवाजवी बिल आकारणे पडले ४० खासगी रुग्णालयांना महागात

या पथकाने आतापर्यंत २०३२ प्रकरणांची दखल घेऊन ४० खासगी रुग्णालयांनी अवाजवी आकारलेले तीन कोटी ४६ लाख रुपये रुग्णांना मिळवून दिले आहेत. ...

आता ५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार - Marathi News | Now all the affected patients above 50 years of age are treated in the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार

५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याची सूट मिळणार नाही. वयाची पन्नाशी पार केलेल्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. ...

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण - Marathi News | 1408 patients of corona in Thane district on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे १४०८ रुग्ण

कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ रुग्णांची वाढ झाली असून १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत २५ हजार ५६० रुग्ण बाधित झाले आहेत. ...

महापालिकेच्या वतीने बीसीजी लसच्या ट्रायलला सुरुवात - Marathi News | Beginning of trial of BCG vaccine on behalf of Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या वतीने बीसीजी लसच्या ट्रायलला सुरुवात

पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईत एफ दक्षिण व जी दक्षिण विभागातील २५० ज्येष्ठ नागरिकांना बीसीजी लस देण्यात येणार आहे. ...

CoronaVirus News : कोरोना नियंत्रणात आला म्हणून मास्क ‘गळ्यात’ - Marathi News | Mask 'around the neck' as Corona gets under control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोरोना नियंत्रणात आला म्हणून मास्क ‘गळ्यात’

मास्कचा ठिकाणा आता तोंड आणि नाकावरून थेट गळ्याभोवती तयार झाला आहे. जी बाब पोलिसांच्या नाकीनऊ आणत आहे. ...