संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना वाढण्याची भीती : नागरिकांचे गांभीर्य झाले कमी, कोरोनामुळे पालिकांनी शहरांत कंटेनमेंट झोन तयार करून निर्बंध घातले होते. पण, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताच तेथील व्यवहार टप्प्याटप्प्यांनी सुरळीत होऊ लागले आहेत. असे असले तरी निर्बंधांचे पालन कर ...
कोरोनामुळे यंदा सर्वत्र साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ठाणे महापालिकेने उत्सवासंदर्भात नियम व अटी लागू केल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर न जाता अनेक कुटुंबांनी घरीच विसर्जन करण्याचे ठरविले. ...
आज कोरोनाच्या १० हजार ४४१ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा हा ६ लाख ८२ हजार ३८३ वर पोहोचला आहे. तर आज झालेल्या २५८ मृत्यूंमुळे राज्यातील मृतांची संख्या २२ हजार २५३ वर पोहोचली आहे. ...
२४ तास पहारा देणा-या पोलिसांना ते जागच्या जागी चहा पाजतात. चहाही असा तसा नाही... रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा! पण चहा पाजतो म्हणजे हा काही ऐरागैरा नथ्थु खैरा आहे, असेही मानण्याचे कारण नाही. ...
शनिवारच्या तुलनेत शहरासह जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काही अंशी दिलासा मिळाला. नाशिक शहरात एकूण 362 तर ग्रामीणमध्ये 246 रुग्ण आढळून आले तर मालेगावात 65 रुग्ण मिळून आले. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) च्यावतीने अठरा दिवसात शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले. ...