लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार - Marathi News | My God! 20,000 corona positives in 166 days in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बापरे! नागपुरात १६६ दिवसात २० हजार पार

नागपूर जिल्ह्यात १६६ दिवसात कोरोना संक्रमितांच्या आकड्याने २० हजाराचा आकडा पार केला आहे. ...

Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक - Marathi News | Corona virus : corona recovered patients number increasing than new affected in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

रविवारी ७५० नवीन कोरोना बाधित तर ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

नागपूर जिल्हा परिषद आठवडाभरासाठी लॉकडाऊन - Marathi News | Nagpur Zilla Parishad locked down for a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद आठवडाभरासाठी लॉकडाऊन

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील १८ कर्मचारी व अधिकारी पॉझिटिव्ह निघाले. तर उपविभागीय कार्यालयातील एक कर्मचारी व जि.प. अध्यक्षाचे पतीसुद्धा कोरोनातून मुक्त झाले आहेत. ...

कचरा वेचत मुंबापुरी स्वच्छ ठेवणारे वंचित; हक्काचे रेशनही मिळेना, कुटुंबावर उपासमारीची वेळ - Marathi News | Deprived of keeping Mumbapuri clean by selling garbage; Not even getting the right ration, a time of famine on the family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा वेचत मुंबापुरी स्वच्छ ठेवणारे वंचित; हक्काचे रेशनही मिळेना, कुटुंबावर उपासमारीची वेळ

कचरा निवडून तो भंगार दुकानात नेऊन विकणे याच्यावर चंदा यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. लॉकडाऊनमुळे भंगार दुकाने उघडी नसल्याने त्यांना भंगाराचा एक पैसा मिळाला नाही. ...

Coronavirus: राज्यात १,९५३ डॉक्टरांना कोरोनाची लागण; २६४ डॉक्टरांनी गमावला जीव - Marathi News | Coronavirus: 1,953 doctors infected with coronavirus in the state; 264 doctors lost their lives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात १,९५३ डॉक्टरांना कोरोनाची लागण; २६४ डॉक्टरांनी गमावला जीव

राज्यात ३५ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्र आहेत. डॉक्टर फ्रंटलाइन योद्धा आहेत. कोरोना झालेले डॉक्टर हे सरकारी-पालिका आणि खासगी या सर्वच क्षेत्रांतील असून, मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकमधील आहेत. ...

नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य - Marathi News | Corona test from sound at Nesco Covid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होईल. ...

Coronavirus: कोरोना राक्षस हरणार कसा?; लोकांची सुरक्षा मास्क भरोसे - Marathi News | Coronavirus: How to defeat the coronavirus ?; Trust people's safety masks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोना राक्षस हरणार कसा?; लोकांची सुरक्षा मास्क भरोसे

पूर्वी कंटेनमेंट झोन केले तर त्याचा बॅनर लावण्यात येत नव्हता. एखाद्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास त्या इमारतीला किंवा घराचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. ...

रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा - Marathi News | Painting competitions for patients; Ganeshotsav celebrated in a unique way at Kovid Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णांसाठी चित्रकला स्पर्धा; कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा

यंदाचा गणेशोत्सव हा अनेक नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. शहरातील नागरिकही आपल्या कुटुंबीयांसमवेत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहेत. ...