लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
गोंदिया जिल्ह्यात झेडपी, कलेक्टर, एसपी ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona in ZP, Collector, SP office in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात झेडपी, कलेक्टर, एसपी ऑफिसमध्ये कोरोनाचा शिरकाव

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून पोलीस अधिक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. ...

२५ टक्केच रक्कम कोरोनासाठी खर्च; ५४१ कोटींच्या देणग्या जमा - Marathi News | Only 25 per cent of the cost for the corona; 541 crore donations collected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ टक्केच रक्कम कोरोनासाठी खर्च; ५४१ कोटींच्या देणग्या जमा

कोरोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत कोविड खाते सुरू करण्यात आले होते. या खात्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटींच्या देणग्या जमा झाल्या. मात्र यातील २५ टक्केच रक्कम कोरोनावरील उपचार व इतर बाबींसाठी खर्च करण्यात आली. ...

देशातील 5 ते 17 वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका, सर्वेक्षणातून खुलासा - Marathi News | Children aged 5 to 17 in the country are at greater risk of corona, the survey revealed sirum institute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 5 ते 17 वर्षीय मुलांना कोरोनाचा अधिक धोका, सर्वेक्षणातून खुलासा

राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. ...

१ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच - Marathi News | Lockdown will continue in the state even after September 1! Chief Minister Uddhav Thackeray's speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच

सुरू केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होऊ देऊ नका, १ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. ...

छोट्या नर्सिंग होमचे द्वार आता नॉन कोविड रुग्णांसाठी होणार खुले - Marathi News | The doors of the small nursing home will now be open for non-covid patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोट्या नर्सिंग होमचे द्वार आता नॉन कोविड रुग्णांसाठी होणार खुले

पावसाळी आजारांसाठी उपाययोजना; कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने पालिकेचा निर्णय ...

दृष्टिकोन: कोरोनामुळे ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाची घाई - Marathi News | Due to Corona increase the marriage of underage girls in rural areas | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: कोरोनामुळे ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाची घाई

या परिस्थितीचे बालविवाहासारखे नकारात्मक परिणाम मुलींचं भविष्य, आरोग्य धोक्यात आणत आहे. या मुलींवर अवलंबून असलेली पुढची पिढीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...

सीलबंद इमारतींचा आकडा वाढतोय; कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालिकेचा प्रयत्न - Marathi News | The number of sealed buildings is increasing; Municipal efforts to prevent corona outbreaks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीलबंद इमारतींचा आकडा वाढतोय; कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पालिकेचा प्रयत्न

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून इमारतींमध्ये राहणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ...

coronavirus: ६२ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक, तर केवळ ३६ टक्के लोक लोकल प्रवासास तयार - सर्व्हे - Marathi News | coronavirus: 62% of parents are reluctant to send their children to school, while only 36% are ready for local travel - survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: ६२ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक, तर केवळ ३६ टक्के लोक लोकल प्रवासास तयार - सर्व्हे

, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. ...