लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ठाण्यात आज 1326 कोरोनाबाधितांची वाढ; 39 जणांचा मृत्यूची नोंद - Marathi News | An increase of 1326 corona victims in Thane today; 39 deaths recorded | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आज 1326 कोरोनाबाधितांची वाढ; 39 जणांचा मृत्यूची नोंद

ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिकेत 494 रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...

वसई विरार शहरात 8 मृत्यू; दिवसभरात 146 नवे रूग्ण, तर 183 रुग्ण मुक्त - Marathi News | 8 deaths in Vasai Virar city; During the day 146 new patients, while 183 patients released | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार शहरात 8 मृत्यू; दिवसभरात 146 नवे रूग्ण, तर 183 रुग्ण मुक्त

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका हद्दीत आता एकूण रूग्ण संख्या 16 हजार 077  वर पोहोचली आहे. ...

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात; दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु - Marathi News | 83 people in the district defeated Corona; Two coronary artery disease deaths | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात; दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर ...

coronavirus : बँकेतील सेविका ठरल्या 'स्प्रेडर'; कॅशिअरसह सहा जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ - Marathi News | coronavirus: Bank Sevika is 'spreader' ; Excitement over six people including the cashier coming positive | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :coronavirus : बँकेतील सेविका ठरल्या 'स्प्रेडर'; कॅशिअरसह सहा जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

धक्कादायक म्हणजे आज पॉझिटिव्ह आढळलेले बँक कर्मचारी कॅशिअर म्हणून काम करतात. ...

...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has expressed concern over starting a school in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आपण काय करणार?; उद्धव ठाकरेंनी शाळा सुरु करण्यासंबंधी केलं मोठं विधान

सोनिया गांधीनी आयोजित केलेल्या या बैठकित जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. ...

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपा 29 ऑगस्टला करणार घंटानाद; रवींद्र चव्हाण यांची माहिती  - Marathi News | BJP to ring bell on August 29 to open temples in the state; Information of mla Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपा 29 ऑगस्टला करणार घंटानाद; रवींद्र चव्हाण यांची माहिती 

गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही. सगळ्यानी निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच केला. ...

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न - Marathi News | CoronaVirus Marathi News two metre social distancing rule outdated science says researcher | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लागू आहे 'हा' नियम, वैज्ञानिकांनीच उपस्थित केले गंभीर प्रश्न

Corona Viurs Positive News: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात तब्बल एका लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात  - Marathi News | Corona Viurs Positive News : Comfortable! More than one lakh patients have overcome corona In Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Viurs Positive News: दिलासादायक! पुणे जिल्ह्यात तब्बल एका लाखाहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात 

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने त्रस्त असलेल्या पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा ...