लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन - Marathi News | A heartfelt message to the five-day-old Bappa; Immersion of 17,000 idols | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ...

बोईसरला २०० बेडचे रुग्णालय निर्माण करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना - Marathi News | Build a 200-bed hospital in Boisar; Collector's notice | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बोईसरला २०० बेडचे रुग्णालय निर्माण करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

सदरच्या सुविधा निर्माण करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औद्योगिक व्यवस्थापनाने या सुविधा निर्माण करावयाच्या असून संपूर्ण सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. ...

पाच कोविड रुग्णालयांचा घाट; ठाण्यात चार हजार ३३७ बेड उपलब्ध करणार - Marathi News | Ghat of five Kovid hospitals; Four thousand 337 beds will be provided in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाच कोविड रुग्णालयांचा घाट; ठाण्यात चार हजार ३३७ बेड उपलब्ध करणार

महापालिका म्हणते हे मुख्यमंत्र्यांचे आदेश ...

Coronavirus: कोरोनाबाधितांचा १० हजारांचा टप्पा पार; पनवेल महापालिका क्षेत्रातील परिस्थिती - Marathi News | Coronavirus crosses 10,000 mark; Situation in Panvel Municipal Corporation area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: कोरोनाबाधितांचा १० हजारांचा टप्पा पार; पनवेल महापालिका क्षेत्रातील परिस्थिती

पनवेल महापलिका क्षेत्रात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा या परिसरात मंगळवारपर्यंत १० हजार ५८१ कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, ...

Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण - Marathi News | Coronavirus: Navi Mumbai Municipal Corporation's laboratory completes the phase of ten thousand tests | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दहा हजार चाचण्यांचा टप्पा पूर्ण

मुंबईबाहेरील सर्वात मोठी प्रयोगशाळा : चोवीस तास तपासण्यांचे काम सुरू ...

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर  - Marathi News | 14,888 new COVID19 cases and 295 deaths reported in Maharashtra today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर 

राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र - Marathi News | dhananjay munde demands postponement of jee neet mpsc exams in corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

एमपीएससी करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा काठावर आहेत त्यांच्यावर परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अन्याय होऊ नये, याची काळजी घेऊन निर्णय घेण्यात यावा असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ...

Breaking: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय - Marathi News | All examinations of Maharashtra Public Service Commission postponed; maharashtra government took 7 important decisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; ठाकरे सरकारने घेतले ७ महत्वाचे निर्णय

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहे.  ...