लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा - Marathi News | Vidyarthi Bharti has said that the Prime Minister should issue an order to cancel the exam within 7 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ...

गडचिरोलीत आतापर्यंत 1058 कोरोनाबाधित;चामोर्शीत 43  नवीन रुग्ण - Marathi News | In Gadchiroli so far 1058 corona-infected; 43 new patients in Chamorshi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत आतापर्यंत 1058 कोरोनाबाधित;चामोर्शीत 43  नवीन रुग्ण

चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली असता त्यात 43 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. ...

कौतुकास्पद ! जगाचे लक्ष असलेल्या कोरोना लस चाचणीत नांदेड जिल्ह्याच्या स्वयंसेवकाचा सहभाग - Marathi News | Admirable! Volunteers from Nanded district participate in the world's corona vaccine test | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कौतुकास्पद ! जगाचे लक्ष असलेल्या कोरोना लस चाचणीत नांदेड जिल्ह्याच्या स्वयंसेवकाचा सहभाग

या तपासणीसाठी २८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. ...

आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | MLA Kishor Patil's wife sunita patil corona positive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून ज्येष्ठ नागरिक दूर; साडेपाच लाखांवर सर्वेक्षणात फक्त ४० पॉझिटिव्ह  - Marathi News | Senior citizens away from corona infection in Pune district; Only 40 positives in the survey on five and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून ज्येष्ठ नागरिक दूर; साडेपाच लाखांवर सर्वेक्षणात फक्त ४० पॉझिटिव्ह 

जिल्ह्यात जवळपास ५ लाख ९६ हजार ५२२ ज्येष्ठांचे सर्वेक्षण ...

कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या; उध्दव ठाकरेंचे आवाहन              - Marathi News | Take the initiative to set up a permanent communicable disease control hospital; CM Uddhav Thackeray's appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या; उध्दव ठाकरेंचे आवाहन             

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १२ रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ...

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल - Marathi News | Crime against people including farmer leader Raju Shetty in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांवर बारामतीत गुन्हा दाखल

दूध दरवाढीसाठी बारामतीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये प्राण्यांचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.. ...

देवेंद्र फडणवीस व मी एकत्र येणार ही ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार - Marathi News | It was Breaking news that Devendra Fadanvis and me will come together...: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस व मी एकत्र येणार ही ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार

चंद्रकांत पाटील येणार असल्याचे कोणाला माहीत झाले नाही. अन्यथा त्यांचेही नाव त्यात आले असते अशी मिश्किल टिप्पणीही ...