संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. ...
रुग्ण व त्याचे कुटुंबीय मानसिक तणावात असल्याचे जाणवल्यास त्यांना मानसिक आरोग्यविषयक समुपदेशकांशी व भावनाविषयक तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा १८००-१०२-४०४० या क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात येते. ...
वायफळ खर्चास जैन यांचा विरोध, आ. सरनाईक यांनी मैदानातील रुग्णालयासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. याबाबत १८ जुलैच्या ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. ...