लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाचा खर्च : पनवेल महापालिकेने खर्च केले ९ कोटी ८७ लाख - Marathi News | Corona cost: Panvel Municipal Corporation spent 9 crore 87 lakhs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनाचा खर्च : पनवेल महापालिकेने खर्च केले ९ कोटी ८७ लाख

नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून ही माहिती मिळवली आहे. ...

CoronaVirus News: चिंताजनक स्थिती! राज्यात कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण; 296 जणांचा मृत्यू - Marathi News | 16,408 new patients of coronavirus in the state; 296 people died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: चिंताजनक स्थिती! राज्यात कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण; 296 जणांचा मृत्यू

शनिवारीदेखील राज्यात १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसेच ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. ...

राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's new look goes viral; That photo once again sparked a discussion on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा नवा लूक व्हायरल; 'त्या' फोटोमुळे पुन्हा एकादा सोशल मीडियावर चर्चेत

सध्या सोशल मीडियावर राज ठाकरे यांना नवा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...

जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात; 121 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू - Marathi News | 236 people in the district defeated Corona; 121 new patients, three deaths | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात; 121 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1427 नवे रुग्ण; 30 जणांचा मृत्यू    - Marathi News | 1427 corona patients in Thane district; 30 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 1427 नवे रुग्ण; 30 जणांचा मृत्यू   

 ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 208 नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात 25 हजार 721रुग्णांची आजपर्यंत नोंद झाली आहे. ...

उल्हासनगरात आज ३४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७७५७ - Marathi News | 34 new patients die in Ulhasnagar today; The total number of corona patients is 7757 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आज ३४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७७५७

उपचार घेत असलेल्या एकून पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ३८६ आहे. ...

कल्याण डोंबिवलीत नव्या 363 रुग्णांची वाढ; गेल्या २४ तासांत 11 जणांचा मृत्यू - Marathi News | An increase of 363 new patients in Kalyan Dombivali; 11 killed in last 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत नव्या 363 रुग्णांची वाढ; गेल्या २४ तासांत 11 जणांचा मृत्यू

सद्यस्थितीला 3 हजार 192 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 372  जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...

ठाण्यातील कोरोना रुग्णालयांत रुग्णांसाठी समुपदेशकांची लवकरच नियुक्ती  - Marathi News | Soon appointment of counselors for patients at Corona Hospital in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील कोरोना रुग्णालयांत रुग्णांसाठी समुपदेशकांची लवकरच नियुक्ती 

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ...