संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
, केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात नागपुरात साधारणत: २३.३ टक्के महिला तर १८.४ टक्के पुरुष लठ्ठ आहेत. यामुळे भीती नको परंतु काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...
नागपूर शहरातील गुन्हे शाखेच्या 'कमांडर'सह पाचही युनिटमधील कर्मचारी, अधिकारी कोरोनाने बाधित झाल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. ...
युवा स्वप्न फाउंडेशन या संस्थेने सुरू केलेले मुंबईतील श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम ज्यांचे कुणी नाही त्यांच्यासाठी आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणी आल्या. मात्र, त्यावर त्यांनी जिद्दीने, एकमेकांच्या साथीने मात केली. इ ...
आतापर्यंत १५ हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. यात १ हजार २१७ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या ३० दिवसांत ५२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १५४ ...
ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे एक हजार ४२७ रु ग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख २२ हजार ९६५ वर पोहोचली आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. ...
मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही. ...
अकोला विदर्भात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. तर अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ...