संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मराठा आरक्षणाबाबत सरकार अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे. ...
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. यावेळी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ...
जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी 10 दिवस रजेवर होते. शनिवारी ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह निघाली. ...
कोरोनाने निधन झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने शहरातील घाटांवर एकाच जागी तीन अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची स्थिती आहे. शहरातील घाट अपुरे पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी तिष्ठत उभे रहावे लागत आहे. ...
रायगड जिल्ह्यात दिवसाला ७००हून अधिक रुग्ण सापडत आहेत. ११ सप्टेंबरच्या दिवशी ८३४ नवीन रुग्ण आढळले. गेल्या पाच महिन्यांतील ही सर्वात उच्चांकी वाढ आहे, तसेच याच दिवशी २५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ६८२ रुग्ण बरे झाले आहेत. ...