लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक - Marathi News | In Bhandara district, corona kills more men than women | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ६५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात ५० पुरुषांचा समावेश आहे. ५० वर्ष वयोगटावरील ३९ तर ५० वर्षाच्या आतील २६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महिलांपेक्षा पुरुषांची संख्या अधिक असून त्यातही वृध्दांची संख्या अधिक आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना स्फोट; २५९ नवीन रुग्ण - Marathi News | Corona blast again in Gondia district; 259 new patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना स्फोट; २५९ नवीन रुग्ण

गोंदिया : जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सोमवारी पुन्हा स्फोट झाला असून २५९ नवीन रूग्णांची भर पडली आहे. ...

गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 56 नवीन रुग्णांची भर - Marathi News | In Gadchiroli district, 4 died in two days, adding 56 new ¸corona patients | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 56 नवीन रुग्णांची भर

गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन 56 कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये गडचिरोली येथील 19 रुग्णांचा समावेश आहे. ...

17 खासदार Corona पॉझिटिव्ह Loksabha | Parliament - Marathi News | 17 MP Corona positive | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :17 खासदार Corona पॉझिटिव्ह Loksabha | Parliament

...

नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी - Marathi News | In Nagpur, Corona took another police victim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

सर्वत्र प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कोरोनाने नागपुरात पुन्हा एका पोलिसांचा बळी घेतला आहे. रवींद्र बारीकराव दमाहे असे मृत पोलिसाचे नाव आहे. ते अयोध्या नगरातील साई मंदिराजवळ राहत होते. ...

नागपुरात कोरोनाबाधितांसाठी केवळ १८५ खाटाच शिल्लक - Marathi News | In Nagpur, only 185 beds are left for coroners | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाबाधितांसाठी केवळ १८५ खाटाच शिल्लक

मेयो व मेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील १२०० खाटांवर १०१५ रुग्ण उपचार घेत असून के वळ १८५ खाटा शिल्लक आहेत. ...

CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत - Marathi News | shopkeeper worried due to coronavirus lockdown in maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत

कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे जरी खरे असले तरीही कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी पैसा लागतोच. तो आणायचा कुठून? उठसूट व्यापारांवर बंदी आणुन रहाटगाडा कसा चालवायचा असा सवाल शहरातील व्यावसायिकांनी केला. ...

कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज - Marathi News | Funeral of corona bodies possible; Corpses can also be sanitized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यदर्शन शक्य; शवदेखील करता येणार सॅनिटाईज

कमीतकमी आप्तस्वकियांना आपल्या जवळच्या व्यक्तीचे अंत्यदर्शन घेता यावे या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी संशोधन केले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचे शव व शवपेटीचे अल्ट्राव्हायोलेट किरणांनी निर्जंतुकीकरण करता येणार ...