लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य - Marathi News | Kovid Kendras will be run by 35 private medical experts, giving priority to places with more capacity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्रे ३५ खासगी वैद्यकीय तज्ज्ञ चालविणार, अधिक क्षमता असलेल्या ठिकाणांना प्राधान्य

पालिकेच्या सात जम्बो कोविड केंद्रांत सेवा देण्यासाठी ब्रीच कँडी, लीलावती, हिंदुजा, कोकिलाबेन, बॉम्बे आणि फोर्टिस रुग्णालयातील तज्ज्ञ सेवा देतील. ...

CoronaVirus News : मंत्रालयात कोरोनाची दहशत; अधिकारी महासंघाचा काम बंदचा इशारा - Marathi News | CoronaVirus News: Corona's terror in the ministry; Officers' Federation warns of closure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मंत्रालयात कोरोनाची दहशत; अधिकारी महासंघाचा काम बंदचा इशारा

मंत्री, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा सध्या होत आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यागतांची फक्त थर्मामीटर गनने तपासणी केली जाते. ...

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Do SOP for women safety at Covid Center; Devendra Fadnavis's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी एसओपी करा; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोविड आणि क्वारंटाइन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ...

CoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील - Marathi News | CoronaVirus News: If more than ten Corona patients are found on two floors, the building will be sealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : दोन मजल्यांवर दहापेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास इमारत सील

मुंबईत मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात एक रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत सील केली जात होती. मात्र कालांतराने त्यात सुधारणा करीत केवळ बाधित मजलाच सील करण्यात येत होता. ...

CoronaVirus News : संसर्ग झालेल्या मुंबईतील चार डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास - Marathi News | CoronaVirus News: Health study of four infected doctors in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : संसर्ग झालेल्या मुंबईतील चार डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास

अभ्यास अहवाल नुकताच दिल्लीतील इन्स्टिट्यूट आॅफ जिओनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी काऊन्सिल आॅफ इंडस्ट्रीअल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थेला सादर करण्यात आला आहे. ...

आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्‍यक्‍तींना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to MLA Abu Azmi to take care of Corona, contact persons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्‍यक्‍तींना काळजी घेण्याचे आवाहन

तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मला काही त्रास नसून मी ठीक आहे. ...

CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: More than 11 lakh corona victims in the state, 474 deaths in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू

राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला! - Marathi News | CoronaVirus News: Corona Virus seduces youth; The age group of the victims has changed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : कोरोनाचा तरुणांना विळखा; बाधितांचा वयोगट बदलला!

३१ ते ४० वयोगटातील २१.३१ टक्के तरुण कोरोनाबाधित झाले आहेत. महाराष्टÑात एकूण १०,९७,८५६ रुग्णांपैकी एमएमआर रिजनमध्येच ४,१७,८३५ रुग्ण आहेत. ...