Appeal to MLA Abu Azmi to take care of Corona, contact persons | आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्‍यक्‍तींना काळजी घेण्याचे आवाहन

आमदार अबू आझमी यांना कोरोना, संपर्कातील व्‍यक्‍तींना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वत: आझमी यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
तीन-चार दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मला काही त्रास नसून मी ठीक आहे. मात्र, चार दिवसांत जे लोक मला भेटायला आले त्या सर्वांनी सावधगिरी बाळगावी. आवश्यक तपासण्या, वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आझमी यांनी केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Appeal to MLA Abu Azmi to take care of Corona, contact persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.