लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक ! बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित प्राध्यापकाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Coronated Professor dies due to unavailability of bed | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक ! बेड उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित प्राध्यापकाचा मृत्यू

नांदेड शहरातील एकाही दवाखान्यात बेड उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद येथे हलविण्याचा प्रयत्न ...

'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत - Marathi News | ‘Happy hypoxia’ is fatal; 70% of patients die within 48 to 72 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हॅप्पी हायपोक्झिया' घातकच; ७० टक्के रुग्णांचा मृत्यू ४८ ते ७२ तासांच्या आत

कोरोनाची लक्षणे दिसू लागताच रूग्णांनी उपचारासाठी यावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हीड केअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले. ...

Monoclonal Antibody आजपासून कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज | Dr Ravi Godse | America - Marathi News | Monoclonal Antibody Ready To Overcome Corona From Today | Dr Ravi Godse | America | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :Monoclonal Antibody आजपासून कोरोनावर मात करण्यासाठी सज्ज | Dr Ravi Godse | America

...

दारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून - Marathi News | Drunken corona patient runs away; The health team spent the night waking up | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून

आरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही.  ...

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला - Marathi News | shivsena mp sanjay raut rajyasabha did corona patient recover after eating bhabhiji papad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.   ...

राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे - Marathi News | Use school bus for physical distance travel by state government - Dr. Vinay Sahasrabuddhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली. ...

२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप - Marathi News | Narayan Pawar's objection to buying a municipal 21 thousand bedsheets for Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल! कोरोनानिमित्ताने पालिकेची जंबो खरेदी, नारायण पवारांचा आक्षेप

कोरोना संदर्भात लॉकडाऊन जारी होण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये गरज असल्याचे दाखवून अवाच्या सवा दराने विविध वस्तूंची एकाचवेळी खरेदी केली. ...

CoronaVirus News : रुग्ण वाढले; बहुतांश लक्षणविरहित; सक्रिय बाधितांची संख्या ३० हजार - Marathi News | CoronaVirus News: Patients increased; Most are asymptomatic; The number of active victims is 30,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रुग्ण वाढले; बहुतांश लक्षणविरहित; सक्रिय बाधितांची संख्या ३० हजार

मुंबईत आतापर्यंत पावणेदोन लाख बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एक लाख ३४ हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...