संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधानसभा अधिवेशनाआधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. ...
सामान्यांनी कोरोनाची लक्षणे दिसताच चाचणी केली पाहिजे. कारण सामाजिक दडपणामुळे सामान्य नागरिक पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे, असे राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. ...
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला, तेव्हा चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक होते. मात्र गेल्या महिनाभरात इमारतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. ...
कर्नाटक आणि गुजरात राज्यात १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने करण्यास मंजुरी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ...