संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून दोनशे रुपये केल्यानंतर हे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांचा दंडुका दाखवून कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ...
राज्यभरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. सध्या ३ लाख ८८७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ...
प्रतिदिन किमान पाच हजार नागरिकांशी संवाद साधला जात असून, आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त नागरिकांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. ...
शहरात इनॉर्बिट, रघुलीला, सेंटर वन, तसेच ग्रँड सेंट्रल असे मोठमोठे मॉल आहेत. यापूर्वी पामबीच मार्गावरील पामबीच मॉलही ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनले होते. ...