संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आतापर्यंत मेडिकलच्या १४१ निवासी व इन्टर्न डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ७९ डॉक्टरांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात के ली आहे. हे डॉक्टर पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यासाठी रुग्णसेवेत दाखल झाले आहेत तर ६२ डॉक्टर अजूनही उपचाराखाली आहेत. ...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यात लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून या लोकल फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. ...
श्रीकांत शिंदे म्हणाले, ‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी एप्रिलपासून महापालिकेचे आयुक्त व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जम्बो सेटअप उभारण्यास सुरुवात केली. ...
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही महापालिकेला यात फारसे यश आले नसल्याचेच दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनही ठाणेकरांकडून होत नसल्याचे दिसत आहे. ...