लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महसूलचे ११३ कर्मचारी बाधित - Marathi News | 113 revenue employees affected | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महसूलचे ११३ कर्मचारी बाधित

८३ जण उपचारानंतर झाले बरे : रायगडमध्ये प्रादुर्भाव वाढत असला, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक ...

हे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा! | Put these restrictions, but start local first! MumbaiLocal - Marathi News | Put these restrictions, but start local first! | Put these restrictions, but start local first! MumbaiLocal | Latest lifeline Videos at Lokmat.com

लाइफलाइन :हे निर्बंध घाला, पण आधी लोकल सुरू करा! | Put these restrictions, but start local first! MumbaiLocal

...

गडचिरोलीत २४ तासात ७७ जण कोरानामुक्त - Marathi News | In Gadchiroli, 77 people were released in 24 hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत २४ तासात ७७ जण कोरानामुक्त

क्रियाशिल कोरोना बाधितांपैकी गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ७७ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये गडचिरोलीमधील २७ जणांचा समावेश आहे. ...

मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा! - Marathi News | MNS chief Raj Thackeray had to pay a fine of Rs 1,000 for not wearing a mask in public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क न घातल्याचा राज ठाकरेंना फटका; अधिकाऱ्यांनी काय केलं बघा!

राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य केले आहे. ...

लेखापरीक्षण समितीचे काम फक्त कागदावरच, खासगी रुग्णालयांकडून हाेणारी लूट थांबण्याचे आवाहन - Marathi News | The work of the audit committee is only on paper, an appeal to stop looting by private hospitals | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लेखापरीक्षण समितीचे काम फक्त कागदावरच, खासगी रुग्णालयांकडून हाेणारी लूट थांबण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने तातडीने यातून ताेडगा काढून रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी जाेर धरत आहे. ...

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | State Minister Ashok Chavan said the MNS should understand Corona's situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे. ...

नागपूर शहरातील बहुतांश सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना आवरणार कोण? त्यांच्यामुळेही कोरोना वाढण्याचा धोका - Marathi News | Who will cover most of the signal beggars in Nagpur city? They also risk corona growth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील बहुतांश सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना आवरणार कोण? त्यांच्यामुळेही कोरोना वाढण्याचा धोका

सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले, महिला या कुठलेही सुरक्षितता न बाळगता वाहनांना, चालकांना हात लावून भीक मागतात. नागपूर शहरातील अनेक चौकांमध्ये हे दृश्य बघायला मिळते. ...

आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय? - Marathi News | Sale of substandard goods in the name of health protection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय?

नागपूर शहरात अनेक ठिकाणी आयएसआय मार्क नसलेले आणि दर्जा नसलेले स्टीमर, मास्क तसेच सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे आरोग्याचा नवा प्रश्न होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...