लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन - Marathi News | Education Minister Varsha Gaikwad infected with corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, याबाबत वर्षा गायकवाड यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे ...

ST Depo : २० वाहकांच्या खोलीत ६० जण कोंबले | Vishrantwadi | Pune News - Marathi News | https://www.youtube.com/watch?v=cT2yny4Smck&t=225s | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :ST Depo : २० वाहकांच्या खोलीत ६० जण कोंबले | Vishrantwadi | Pune News

...

कोरोनाला मारण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम - Marathi News | Special survey campaign to kill Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला मारण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम

के पूर्व विभागांतर्गत अनेक स्वयंसेवक दिवसभर कार्य करत आहेत. ...

कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांची घुसमट - Marathi News | Corona infiltrates senior citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांची घुसमट

घरात राहून आता ज्येष्ठ नागरिक कंटाळले असून आम्हालाही बाहेर निघू द्या, अशी मागणी ते करीत आहे. बाहेर निघाले तर कोरोनाचे संकट आणि घरात राहिले तर कुटुंबांना त्रास अशा पेचात ते पडले आहे. ...

शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता - Marathi News | Due to Corona Shiv Sena CM Uddhav Thackeray Dussera rally will be cancel this year | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता

या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. ...

राज्यातील सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या सावटात - Marathi News | Seven thousand 500 officers and employees of the state are in the corona | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्यातील सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या सावटात

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना संकटकाळात सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी सात हजार ५०० अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावीत आहे. ...

खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्या; श्रीकांत शिंदेंची संसदेत मागणी - Marathi News | Provide insurance cover of Rs 50 lakh to private doctors; MP Shrikant Shinde made the demand in Parliament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी डॉक्टरांनाही ५० लाखाच्या विम्याचे कवच द्या; श्रीकांत शिंदेंची संसदेत मागणी

संसदीय अधिवेशनात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे ही मागणी केली आहे. ...

पुण्यात आरोग्यस्थिती खालावली ; शहरात रेमडेसिव्हीरची कमतरता - Marathi News | Poor health in Pune; Lack of remediation in the city | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :पुण्यात आरोग्यस्थिती खालावली ; शहरात रेमडेसिव्हीरची कमतरता

...