लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १६७ हॉटेलचा मालमत्ता कर माफ - Marathi News | Property tax exemption for 167 hotels sheltering Kovid warriors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १६७ हॉटेलचा मालमत्ता कर माफ

महापालिकेचा निर्णय : एकूण २२ कोटींची सवलत ...

कल्याण परिमंडळात आतापर्यंत २५३ पोलिसांना कोरोनाबाधा - Marathi News | So far, 253 policemen have been arrested in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण परिमंडळात आतापर्यंत २५३ पोलिसांना कोरोनाबाधा

पाच जणांचा मृत्यू : सध्या २५ जण घेत आहेत उपचार ...

ठामपाने सहा महिन्यांत केल्या २.२१ लाख कोरोना चाचण्या - Marathi News | Tampa conducted 2.21 lakh corona tests in six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाने सहा महिन्यांत केल्या २.२१ लाख कोरोना चाचण्या

एकूण रुग्ण ३२ हजार : रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के ...

नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू - Marathi News | Nine policemen killed in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील नऊ पोलिसांचा मृत्यू

गेल्या तीन महिन्यात कर्तव्य बजावताना संसर्ग : प्रशासनाकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान ...

कोरोनामुळे नवीन पनवेल, कामोठेमध्ये सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Most deaths in New Panvel, Kamothe due to corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोरोनामुळे नवीन पनवेल, कामोठेमध्ये सर्वाधिक मृत्यू

महापालिकेची चिंता वाढली : इमारतीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक ...

CoronaVirus News: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी! कोरोनाबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर - Marathi News | CoronaVirus more than 9 lakh corona patient gets discharged recovery rate above 75 per cent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी! कोरोनाबद्दलची दिलासादायक आकडेवारी समोर

नऊ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर ...

गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा - Marathi News | Shortage of Remedesivir injection in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा

२२ दिवसांच्या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे. ...

‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला - Marathi News | Accident Assistance Fund open for Corona victims in ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला

‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. ...