लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू; १९४ पॉझिटिव्ह - Marathi News | Eight corona victims die in Yavatmal district; 194 positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू; १९४ पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 194 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. ...

पुण्यात 85 टक्के कोरोना रुग्ण बरे; पण धोका कायम | Corona Virus in Pune | Pune News - Marathi News | In Pune, 85 per cent corona patients are cured; But the danger persists Corona Virus in Pune | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यात 85 टक्के कोरोना रुग्ण बरे; पण धोका कायम | Corona Virus in Pune | Pune News

...

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू; १९१ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Nine died in Bhandara district on Tuesday; 191 corona positive | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू; १९१ कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ११४ झाली आहे. ...

वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | 133 new corona patients and 4 deaths in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत १३३ नवे रूग्ण तर ४ रुग्णांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिनांक २९ रोजी १३३ रुग्ण आढळले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

माझे कुटुंब... जुनेच काम नवीन नाव; कर्मचारी संतापले - Marathi News | My family ... old work new name | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माझे कुटुंब... जुनेच काम नवीन नाव; कर्मचारी संतापले

कोविड नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राज्य शासनाने सुरू केले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होते. मग त्याला केवळ नवीन नाव देऊन अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक आणि ग्रामीण कर्मचाऱ्यांवर अनाठायी ताण का दिला, ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट - Marathi News | CoronaVirus Marathi News Maharashtra Total cases state rise to 13,66,129 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : मोठा दिलासा! राज्यात सलग दुसऱ्यांदा नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. ...

मास्क न लावणा-याविरूद्ध महापालिकेची कारवाई; ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल - Marathi News | Municipal action against non-wearing of mask; 5 lakh 7 thousand fine recovered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मास्क न लावणा-याविरूद्ध महापालिकेची कारवाई; ५ लाख ७ हजाराचा दंड वसूल

 यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये ७० हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून ३८ हजार तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून ३५ हजार दंड वसूल करण्यात आला ...

CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News corona losing in mumbai increase in recovery | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत ...