संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Gadchiroli News अनलॉकची प्रक्रिया राबविताना केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य प्रवासावरील बंधने उठविली आहेत. मात्र गोदावरी नदीवरील मेडीगड्डा बॅरेजच्या पुलाचा गेट तेलंगणा प्रशासनाकडून अजूनही कुलूपबंद ठेवला आहे. ...
Yawatmal News Corona कोरोनाच्या सर्वाधिक १८०० टेस्ट केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक केशव रामराव मुंडे यांना मंगळवारी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ...
CoronaVirus Antibody: एकदा बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. ...