संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील. ...
Corona vaccination Thane: - ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग देण्यासाठी आज जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या प्रमुख उपस्थित झाली. ...
कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यापुढे कोरोनाने जे रुग्ण मरण पावतील, त्यांच्याही कुटुंबीयांना ...
प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. ...