संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या आदेशानूसार ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांची व व्यवस्थापनांची विद्यालये बंद राहणार असल्याच्या सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने जारी केल्या. ...
एव्हाना दिल्लीसारख्या राजधानीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...
corona Nagpur News गेल्या आठवड्याभरापासून एक आकडी असलेली मृतांची संख्या शुक्रवारी २० वर पोहचली. पॉझिटिव्हचीही संख्या गेल्या तीन दिवसांपासून ३०० चा आकडा पार करीत आहे. ...