संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पालिका शिक्षण विभागामध्ये ११६१ शिक्षक ९वी ते १२वीच्या वर्गासाठी कार्यरत असून ७१३ शिक्षकांच्या चाचण्या पार पडल्या असून त्यातील ३ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. ...
नव्या कोरोनाबाधितांपेक्षा सोमवारी बरे झाले अधिक रुग्ण, राज्यात मंगळवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते ...
विनामास्क फिरणाऱ्यांकडून १० कोटींची दंडवसुली, विनामास्क आढळलेल्या ४ लाख ८५ हजार ७३७ नागरिकांवर कारवाई करून आतापर्यंत सुमारे १० कोटी ७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...