संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
तुटीची शक्यता, कोरोनामुळे मनपाची परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोनावर पैसा खर्च झाल्याने मनपाने कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले एप्रिलपासून अदा केलेली नाहीत. ...
मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. ...
dhananjay munde : धनंजय मुंडे यांनी कोरोनासंबंधी सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला पंकजा मुंडेंना देत स्वतःची व घरच्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे. ...
CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १०७ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ४२४ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता एक हजार २३८ झाली आहे. ...