लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळ जिल्ह्यात 58 जण कोरोनामुक्त; 29 नव्याने पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यु - Marathi News | 58 corona-free in Yavatmal district; 29 newly positive, death of both | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 58 जण कोरोनामुक्त; 29 नव्याने पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यु

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 507 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार - Marathi News | India has booked 160 crore corona vaccine doses india no 1 in deals for covid vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा - Marathi News | CoronaVirus News An all-party meeting chaired by Prime Minister Narendra Modi to discuss Corona today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. ...

Coronavirus: डिसेंबरअखेर वाढणार धाेका; तापमानातील घट, प्रदूषणामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती - Marathi News | The fire will increase by the end of December; Fear of rising corona patients due to drop in temperature, pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: डिसेंबरअखेर वाढणार धाेका; तापमानातील घट, प्रदूषणामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. ...

सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात, कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच निर्णय - Marathi News | Local for the general public; The decision was taken after reviewing the situation of Corona in the municipal pond | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात, कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच निर्णय

१५ डिसेंबरपर्यंत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. एक ते दोन दिवस नेमकी काय स्थिती आहे हे पाहून त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती केली जाईल ...

वसई तालुक्याचा ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर; आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण - Marathi News | The rural part of Vasai taluka is now on the path of coronation; Control of the health system | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तालुक्याचा ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर; आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण

अवघ्या १० जणांवर उपचार सुरू ...

ठाणे मतदाता जागरण अभियान उभारणार अवास्तव बिलांच्या परताव्यासाठी जनआंदोलन - Marathi News | Thane Voter Awareness Campaign to launch people's movement for refund of unrealistic bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मतदाता जागरण अभियान उभारणार अवास्तव बिलांच्या परताव्यासाठी जनआंदोलन

कोरोना रुग्णांची बिले, अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांची लूट होऊनही सरकारदरबारी याबाबत काही न्याय मिळण्याची शक्यता नाही. ...

Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना - Marathi News | Coronavirus WHO's new guidelines on face masks strict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. डब्ल्यूएचओने सूचना दिल्या की... ...