संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६ टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. ...
भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा ताल ...
जे रुग्ण निमोनिया आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त आहे. त्यांना या आजारातून बरे झाल्यानंतरही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याचे काहींच्या लक्षणावरून दिसून येत आहे. कोरोनाच्या उपचारासोबतच फुफ्फुसाच्या सुरक्षेसाठी औषधोपचार केला जातो. अशा रुग्णांमध्ये ...